Devendra Fadnavis PC : संरक्षक भिंत बांधणं हा काही पूरस्थितीवर उपाय नाही : देवेंद्र फडणवीस ABP Majha
पूरस्थितीवर माध्यमांशी बोलताना संरक्षण भिंत बांधणे हा काही पूरस्थितीवर उपाय नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पूरग्रस्तांना मदत आणि राज्यपाल दौरा याविषयी सुद्धा फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत राज्यपालांना पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी राष्ट्रपतींकडून सूचना असल्याचे सांगितले.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Devendra Fadnavis Maharashtra Flood Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha ABP Majha Video