Nagpur : Devendra Fadnavis RSS च्या कार्यालयात दाखल, Dr. Hedgwar यांच्या समाधीस्थळाचं धेतलं दर्शन
भाजप आमदारांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयाला भेट
भाजप आमदार डॅा. हेडगेवारांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेणार
संघाचे नेते भाजप आमदारांना मार्गदर्शन करणार