
Devendra Fadnavis on Yashwant Jadhav : डायरीत काय नोंद आहे मी बघितलेली नाही, मात्र आयकर चौकशी करेल
Continues below advertisement
यशवंत जाधव यांच्या डायरीतील नोंदींसंदर्भात आयकर विभाग योग्य चौकशी करेल अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
Continues below advertisement