Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : ठाकरे ट्रम्प यांचाही राजीनामा मागू शकतात, ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्तुत्तर

Continues below advertisement

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : ठाकरे ट्रम्प यांचाही राजीनामा मागू शकतात, ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्तुत्तर

 २०१९ मधे आपल्या मित्रांनी धोका केला आणि आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागले.... उद्धव ठाकरेंना टोला....  शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये आमची सरकार जमा करणार आहे...  लबाडांनी बोनस दिला नाही काँग्रेसला टोला.. आम्ही २५ हजार रुपये बोनस देणार आहोत..  शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज आम्ही देऊ....  महायुतीचे सरकार आल्यावर पूर्ण कर्ज माफ करणार आहोत....  प्रधानमंत्रींना शपथ घ्यायची असेल तर द्रौपदी मुर्मु जवळ जाऊन शपथ घ्यावी लागते... देशाच्या सरन्यायाधीशांना ही शपथ घ्यायची असेल तर द्रौपदी मूर्मु समोर जाऊन शपथ घ्यावी लागते...  एका आदिवासी महिलेला सर्वोच्च पदावर बसविण्याच काम मोदीजींच्या माध्यमातून झाला आहे...  लाडकी बहिण विरोधात काँग्रेसवाले हायकोर्ट मध्ये गेले....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram