Devendra Fadnavis : भारतातील Pseudo Secular लोकांनी The Kashmir Files नक्कीच पाहिला पाहिजे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज 'द कश्मीर फाईल्स' चित्रपट पाहिला. सिनेमा पाहण्यासाठी चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मुंबईतील भाजप नेत्यांनी हजेरी लावली.. ज्यांना इतिहास माहित नाही त्यांना भविष्य नसते. राज्यकर्त्यांनी हे इतिहासाचं पान डिलीट करण्याचा प्रयत्न केला असल्याचं मत फडणवीसांनी सिनेमा बघितल्यानंतर व्यक्त केलंय.
Tags :
Abp Majha Devendra Fadnavis ABP Maza Chandrakant Patil Vivek Agnihotri ABP Majha The Kashmir Files