Devendra Fadnavis : कायद्याचा अभ्यास करूनच सरकार स्थापन केलं, सुप्रीम कोर्टात आपणच जिंकणार
आपण जे केलंय ते नियमाने केलंय.. कायद्याचा अभ्यास करून केलंय. मला पूर्ण विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे आपल्याच बाजूने निकाल लागेल," असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
Tags :
Devendra Fadnavis Devendra Fadnavis Supreme Court Uddhav Thackeray : Uddhav Thackeray Ekanth Shinde