Devendra Fadnavis on Thackeray Government : दाऊदशी संबंधित लोकांवर राज्य सरकारचं विशेष प्रेम
Continues below advertisement
मुंबई: देवेंद्र फडणवीसांनी आज पुन्हा एक पेन ड्राईव्ह सादर केला, त्यांनी काय डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? असा सवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. भाजपच्या काळात रश्मी शुक्ला यांनी बच्चू कडू, संजय काकडे आणि त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या नाना पटोले यांचे फोट टॅप केले असाही आरोप त्यांनी केला आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis Vidhan Sabha Home Minister Dilip Walse-patil Sting Operation Praveen Chavan Pravin Chavan