Devendra Fadnavis on Tembhi Naka : हंडी कुणीही फोडली तरी काला सर्वांचाच असतो, फडणवीसांची फटकेबाजी

Devendra Fadnavis on Tembhi Naka : हंडी कुणीही फोडली तरी काला सर्वांचाच असतो, फडणवीसांची फटकेबाजी

- संपुर्ण महाराष्ट्रात उत्साहात दहीहंडी सुरु आहे - ⁠शिवाजी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली नाही  - ⁠तर ते मागील वर्षी ही निवडणूक लढले होते फार कमी मतांनी हरले - ⁠आता ते त्या ठिकाणी पुन्हा मेहनत करत आहे - ⁠त्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या - ⁠जागा वाटपाच्या संदर्भात आम्ही महायुती म्हनून एकत्र बसुन यावर निर्णय घेऊ    चंदगड विधानसभा मतदार संघातून भाजपचे  शिवाजी पाटील इच्छुक आहे मात्र त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार आहेत आज देवेंद्र फडणवीस अप्रत्यक्षरित्या शिवाजी पाटील यांच्या नावाची जवळपास घोषणा केली ठाण्या प्रमाणे चंदगडचे लोक ही तुम्हाला भरभरुन आशीर्वाद देतील असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola