Devendra Fadnavis : शरद पवार यांचा मला फोन येत असतो, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? ABP MAJHA

Devendra Fadnavis : शरद पवार यांचा मला फोन येत असतो, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? ABP MAJHA


इंदापूर मधील सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणिउपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आल आहे. शरद पवार यांनी तिकीट नाकारल्यानंतर प्रवीण माने यांनी पक्षविरोधी भूमिका घेत इंदापूर मधून अपक्ष निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला तर मराठा मतांचे विभाजन झाल्यामुळे अजित पवारांचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या विजयाचा मार्ग सुखर झाला. आणि हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला लोकसभे निवडणुकीआधी सुप्रिया सुळे यांचा प्रचार प्रवीण माने करत होते इंदापूर मध्ये देवेंद्र फडणवीस आले आणि थेट ते त्यांच्या घरी गेले त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाची साथ सोडून प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या पक्षांमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा शरदचंद्र पवार पक्षांमध्ये प्रवीण माने यांनी प्रवेश केला होता. हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिल्यानंतर प्रवीण माने यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola