Devendra Fadnavis : नखं कापून शहीद होण्याचा प्रयत्न केला जातोय, संजय राऊतांवर फडणवीसांचा हल्लाबोल
Continues below advertisement
Devendra Fadnavis : नखं कापून शहीद होण्याचा प्रयत्न केला जातोय, संजय राऊतांवर फडणवीसांचा हल्लाबोल, संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात नवा आरोप केला आहे. आयएनएस विक्रांतसाठी जमवलेला निधी सोमय्यांनी हडप केला असल्याचा आरोप राऊत यांनी केला. यावर ते बोलत होते
Continues below advertisement