Devendra Fadnavis on Tweet : ज्यांनी लोकांनी रामालाच नाकारलं, त्या मुर्खांना मी उत्तर देणार नाही
Devendra Fadnavis on Tweet : ज्यांनी लोकांनी रामालाच नाकारलं, त्या मुर्खांना मी उत्तर देणार नाही
अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जुना फोटो ट्विट, अयोध्येत जाणाऱ्या कारसेवकांचा नागपूर रेल्वे स्थानकावरील जुना फोटो शेअर.