Devendra Fadnavis On Parambir Singh : परमबीर यांचे आरोप खरे, चार वेळा माझ्या अटकेचा प्रयत्न झाला
Continues below advertisement
Devendra Fadnavis On Parambir Singh : "परमबीर यांचे आरोप खरे, चार वेळा माझ्या अटकेचा प्रयत्न झाला"
माझ्यासह भाजपच्या काही नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी- फडणवीस -------------- 'परमबीर यांचे आरोप खरे, मला चार वेळा अटक करण्याचा प्रयत्न झाला' -------------- आमच्याकडे आजही व्हिडीओ पुरावे - फडणवीस
Continues below advertisement