Devendra Fadnavis on Nagpur Floods : नागपुरात पूर सदृष्य स्थिती, फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना

Devendra Fadnavis on Nagpur Floods : नागपुरात पूर सदृष्य स्थिती, फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना

मध्यरात्रीपासून नागपुरात मुसळधार पावसानं हजेरी लावलीये. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.   शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं घरांमध्ये पुराचे पाणी शिरलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola