
Devendra Fadnavis : महाराष्ट्र हे गुंतवणुकीचं चुंबक, फॉक्सकॉनला महाराष्ट्रात यावंच लागेल
Continues below advertisement
फॉक्सकॉनबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं विधान. महाराष्ट्र हे एक चुंबक आहे. एके दिवशी फॉक्सकॉनला महाराष्ट्रात यावंच लागेल. फडणवीसांचं वक्तव्य.
Continues below advertisement