Devendra Fadnavis on Eknath Shinde : माईक का ओढला?चिठ्ठी का लिहिली?फडणवीस म्हणतात...
महाराष्ट्राचे सुपर सीएम देवेंद्र फडणवीस असल्य़ाची टीका विरोधकांनी केलीए... मुख्यमंत्रिपदी जरी एकनाथ शिंदे असले तरी खरा कारभार फडणवीस सांभाळत असल्याचा निशाणा विरोधकांनी साधलाय... आणि त्यावरुन सध्या महाराष्ट्राचं राजकारण रंगतंय... कुणी माईक खेचतंय... कुणी चिठ्ठ्या देतंय यावरुन शिंदेंना जोरदार टोला हाणला जातोय़...
Tags :
Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde Criticism Nishana Super CM Politics Of Maharashtra