Devendra Fadnavis on Eknath Shinde : 'त्या' जाहिरातीबद्दल शिंदेंनी दुसऱ्याच दिवशी चूक मान्य केली
Continues below advertisement
देवेंद्र फडणवीसांनी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत एक मोठा खुलासा केलाय. त्या वादग्रस्त जाहिरातीबद्दल एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी चूक मान्य केली, असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर दुसऱ्याच दिवशी शिंदेंनी माझ्याशी संवाद साधला आणि आमच्या काही लोकांनी चूक केल्याचे शिंदेंनी सांगितले, असा खुलासा फडणवीसांनी केलाय. या जाहिरातीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्या दरी निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यावर आता फडणवीसांनी पडदा टाकलाय.
Continues below advertisement