Devendra Fadnavis on Eknath Khadse : खडसेंबाबत गणेशोत्सवानंतर चर्चेतून निर्णय घेणार : फडणवीस

Continues below advertisement

अखेर एकनाथ खडसेंसह जुळवून घेण्याच्या मानसिकतेत फडणवीस आहेत अशी शक्यता आहे. माझा कट्टा कार्यक्रमात खडसेंनी तोफ डागल्यावर फडणवीसांनी सारवासारव केलीय. फडणवीसांनी आपल्याला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, त्यासाठी त्यांनी आपल्या मुलीचीही शपथ घेतली असं खडसेंनी माझा कट्ट्यावर म्हटलंय. मात्र खडसेंबाबत केंद्राचा निर्णय मान्यच आहे असं फडणवीसांनी म्हटलंय. तसंच गणेशोत्सवानंतर केंद्राशी चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असं फडणवीसांनी म्हटलंय. 

खडसेंबाबत केंद्राचा निर्णय मान्यच , फडणवीसांकडून खडसेंशी जुळवून घेण्याचे संकेत, गणेशोत्सवानंतर केंद्राशी चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल फडणवीसांचं वक्तव्य. 

खडसेंबाबत केंद्राचा निर्णय मान्यच आहे असं फडणवीसांनी म्हटलंय. तसंच गणेशोत्सवानंतर केंद्राशी चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असं फडणवीसांनी म्हटलंय. 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram