Devendra Fadnavis on Disha Salian : दिशा सालियन केसबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य म्हणाले...
Continues below advertisement
दिशा सालियन केसबाबत एक मोठी बातमी आहे. या प्रकरणार नवीन तथ्य सापडले आहेत, त्यावर पुढील तपास केला जात आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुराव्यांची विश्वासार्हताही तपासली जात आहे, ज्यांंचा असा दावा आहे की आमच्याकडे पुरावे आहेत, त्यांच्याकडून आम्ही ते पुरावले मागवून घेतले आहेत, त्याचा तपास सुरू आहे, असं फडणवीस म्हणाले.
Continues below advertisement