Devendra Fadnavis on Congress Protest : त्यांनी कितीही नौटंकी करू द्या, काहीही फरक पडत नाही

देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या नेत्यांची बैठक सुरु होती.आशिष शेलार, मंगलप्रसाद लोढा, मनोज कोटक, कृपाशंकर सिंह बैठकीत उपस्थित होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola