खंडणी वसूल करणाऱ्यांना समर्पण काय कळणार? Devendra Fadnavis यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांना सुनावलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Mar 2021 06:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
खंडणी वसूल करणाऱ्यांना जनतेचं समर्पण काय कळणार?, फडणवीसांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांना सुनावलं तर सभागृह आणि चौकातलं भाषण यातलं अंतर कळलेलं नसल्याचाही टोला