Devendra Fadnavis : अजित पवारांना पराभव समोर दिसतो म्हणून ते टीका करतात : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis :  सरकार स्थापन झालं असलं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरुनच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केलीय.  राज्य मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार करावं असं आवाहन अजित पवारांनी केलंय. यावर देवेंद्र फडणवीसांनीही पलटवार केलाय.  अजित पवारांना पराभव समोर दिसतो म्हणून ते टीका करतात असा टोला फडणवीसांनी दिला आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola