Devendra Fadnavis offer to Eknath Shinde :भाजपकडून सरकार स्थापनेसाठी हालचाली?एकनाथ शिंदेंना प्रस्ताव
abp majha web team
Updated at:
23 Jun 2022 09:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेत सर्वात मोठं बंड करून ठाकरे सरकारला हादरा दिल्यानंतर, आता भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांचं एकत्र सरकार स्थापन करण्याबाबत हालचाली सुरु झाल्यात. एकनाथ शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. भाजपला आता एकनाथ शिंदे यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. भाजपच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतल्यानंतर पुढच्या घडामोडी घडतील.....