Devendra Fadnavis : 'केवळ पक्षांनीच नाही तर महिलांसंदर्भात वक्तव्य करताना सर्वांनी खबरदारी घ्यावी'
Continues below advertisement
रश्मी ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपण्णीवरून राजकारण तापलंय. त्यावर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी महिलांचा सन्मान ठेवावा अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर महिलांबाबत अशा टिपण्णीचा काँग्रेस पक्ष निषेध करतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय. तर महिलाबाबत बोलताना काळजी घेतली पाहिजे असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय.
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis Rashmi Thackeray Politics Reaction Amrita Fadnavis Leader Of Opposition Offensive Remarks Honors