Nagpur : देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींच्या पया पडत घेतले आशीर्वाद ABP Majha

गोव्यातल्या कामगिरीनंतर देवेंद्र फडणवीसांनी नितीन गडकरींची भेट घेतली. यावेळी नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं आणि गोव्यातील यशाबद्दल कौतुकही केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola