Devendra Fadnavis यांच्या घराबाहेर काँग्रेस करणार आंदोलन, 'येऊन तर दाखवावं' भाजपने दिलं प्रत्युत्तर

काँग्रेसच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आता भाजपनं काँग्रेसला आव्हान दिलंय. नाना पटोलेंनी बंगल्याजवळ येऊन दाखवावं, जशास तसं उत्तर त्यांना मिळेल अस भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola