Devendra Fadnavis आणि Amit Shah यांच्यात दिल्लीत भेट, राजकीय चर्चांना उधाण
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात दिल्लीत भेट, राजकीय चर्चांना उधाण, दोघांमध्ये अर्धातास चर्चा, तपशील गुलदस्त्यात