Devendra Fadnavis on Delhi tour : भाजपच्या संघटनात्मक बैठकीसाठी दिल्लीत आलो, राजकिय चर्चा नाही
abp majha web team
Updated at:
26 Nov 2021 05:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आज शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही दिल्लीत झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आज नेमकं शिजतेय काय? अशी चर्चा रंगली आहे. नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे मनसे-भाजप युतीवर दिल्लीत खलबतं सुरु आहेत का? अशी चर्चा रंगली आहे.