Devendra Fadnavis यांची वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा, याकूब मेमन शिवसेना संघर्षावर चर्चा

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत गुप्तचर विभागाची बैठक सुरु आहे. बैठकीला पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात फडणवीस आढावा घेणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram