Sonai Dairy : सोनाई डेअरीच्या Pravin Mane यांच्या निवासस्थानी फडणवीस, मानेंचा अजित पवारांना पाठिंबा?
abp majha web team
Updated at:
06 Apr 2024 07:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSonai Dairy : सोनाई डेअरीच्या Pravin Mane यांच्या निवासस्थानी फडणवीस, मानेंचा अजित पवारांना पाठिंबा?
सोनाई डेअरीच्या माने कुटुंबीयांशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली भेट, सोनाई डेअरीच्या प्रवीण मानेंच्या निवासस्थानी फडणवीसांचं चहापान, मागील काही दिवसांपर्यंत माने करत होते सुप्रिया सुळेंचा प्रचार.