Devendra Fadnavis Letter to CM Uddhav Thackeray : Gopichand Padalkar यांच्या जीवाला धोका

Continues below advertisement

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. त्यात राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. त्यामुळे राज्य सरकारनं तात्काळ  गोपीचंद पडळकरांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी या पत्रातून फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडे केलीय. याशिवाय पडळकरांच्या जीवाला बरं वाईट झाल्यास त्याची जबाबदारीही राज्य सरकारची असेल, असं फडणवीसांनी म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram