Devendra Fadnavis Letter on Nawab Malik : फडणवीसांच्या पत्रानंतर अजित पवार गट दोन पावलं मागे?
Devendra Fadnavis Letter on Nawab Malik : फडणवीसांच्या पत्रानंतर अजित पवार गट दोन पावलं मागे?
नवाब मलिक खूप वर्षानंतर जेव्हा अधिवेशनात आले, सत्तेच्या बाजूने बाकावर जाऊन बसले. सकाळपासून भाजपच्या व्यक्तीने त्यांच्याबाबत कुणिकाही बोललं नाही, पण जेव्हा त्यांच्यावर टीका सुरू झाली, तेव्हा भाजपवाले जागे झाले. लोकं बोलताहेत म्हणून त्यांनी एक साधे पत्र देखील काढले, तेही कुणाला तर मित्रमंडळाला, यातून एकच कळतं आहे. की अजित पवार मित्रमंडळाची स्वायत्तता राहिली नाही. भाजपला केवळ सत्ता कळते,राजकारण कळते बाकी त्यांना काही राहिलं नाही.
Tags :
Devendra Fadnavis