Devendra Fadnavis Jalgaon Full Speech : कुणाचा बाप ही योजना बंद करू शकणार नाही
Devendra Fadnavis Jalgaon Full Speech : कुणाचा बाप ही योजना बंद करू शकणार नाही
रवी राणांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय. लाडकी बहीण योजनेतंर्गत दिली जाणारी मदत परत घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. जळगावमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते..