Devendra Fadnavis : माझी पदवी जनतेला समर्पित करतो, जनतेनं साथ दिल्यानं पदवी मिळाली - फडणवीस

Continues below advertisement

Devendra Fadnavis : माझी पदवी जनतेला समर्पित करतो, जनतेनं साथ दिल्यानं पदवी मिळाली - फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासान विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेटची पदवी प्रदान, मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडला 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram