Devendra Fadnavis : आधी शिवरायांना वाकून नमस्कार, मग स्वत: बूट हातात घेऊन सभागृहात

Continues below advertisement

Devendra Fadnavis : आधी शिवरायांना वाकून नमस्कार, मग स्वत: बूट हातात घेऊन सभागृहात  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवन परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी स्वत: आपले बूट हातात घेतले आणि ते विधानभवनाकडे गेले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram