Devendra Fadnavis Full Speech : ज्या वेळी अन्याय होईल, त्या त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येईल

भिवंडीत आज भाजपची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय. २०१९ला बंद खोलीत अमित शाह, उद्धव ठाकरेंमध्ये काय चर्चा झाली याचा खुलासा करत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. मुख्यमंत्रीपदाबाबत ठाकरेंसोबत कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता.. ठाकरेंनी पोहरादेवीत खोटी शपथ घेतल्याचं म्हणत फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola