Devendra Fadnavis Full Speech : श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील देवेंद्र फडणवीसांचं UNCUT भाषण
Devendra Fadnavis Full Speech : श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील देवेंद्र फडणवीसांचं UNCUT भाषण. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने शिवसेनेने गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये जय्यत तयारी केलीय. राज्यातून अंदाजे 15 हजार कार्यकर्ते वर्धापनदिनासाठी येणार आहेत. या कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था देखील शिंदेंकडून चोख करण्यात आलीय.
Tags :
Constituency Shrikant Shinde Goregaon UNCUT Speech Devendra Fadnavis Anniversary Full Speech Devendra Fadnavis Jayat Preparation 15 Thousand Workers Nesco Centre