Devendra Fadnavis Full PC : सर्वात आधुनिक सायबर केंद्र तयार;देशात सशक्त पोलीस दल आपलंच - फडणवीस
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis Full PC : सर्वात आधुनिक सायबर केंद्र तयार;देशात सशक्त पोलीस दल आपलंच - फडणवीस इंडियन एन्टीस्टुट ऑफ नागपूरच्या सोबतचा प्रोजेक्ट कायदा सुव्यवस्थेसाठी एआयचा उपयोग करणार.. देशातील सर्वात अधुनिक पोलिस दल आपलं असेल पाऊस वाढणार आहे.. आचार संहिता येणार आहे या चाचण्या पुढे गेल्यातर अनेकांवर अन्याय होईल जिथे पाऊस आहे त्यांना पुढच्या तारखा दिल्या आहेतदोन समाजात तेढ निर्माण होऊ नये.. हा आमचा उद्देश आमचं आहित केलं असं वाटू नये राज्य सरकारचा प्रयत्न आहे इफेक्टिव्ह व इफिशियंट कामासाठी एक प्रकल्प तयार करत होतो ज्यामध्ये एक कंपनी सरकारची तयार केली आहे जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर कायदा व सुव्यवस्था करता, तसेच गुन्हा झाल्यास तो सोडवणे करता येणार आहे त्याचे मॉड्युल तयार केले होते त्याचे सादरीकरण आज झाले लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल या प्रकल्पामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीची माहिती काढणे, सीसीटीव्ही तपासणी, नंबर प्लेट ओळखणारा कॅमेरा नसला तरी याच्या माध्यमातून ती शोधून काढू शकतो काही महिने लागतात, ते काही मिनिटात शोधता येईल वाहतूक नियोजनात फायदा होईर ज्या प्रकारचे मॉड्युल तयार करून सर्व युनिट्स इंटिग्रेड करणे सोपे होईल सर्वात आधुनिक सायबर केंद्र आपण तयार केले आहे लवकरच ते कार्यान्वित होईल त्यामुळे सर्वात सशक्त पोलीस दल देशात आपले असेल ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे तिथे चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे पाऊस पुढे वाढणार आहे, आचारसंहिता लागेल त्यामुळे चाचणी पुढे गेली तर मुलांचे वय निघून जाईल सेकंड चान्स मिळत नाही मुले चालले आहेत त्यासाठी फारशा व्यवस्था नाहीत त्यामुळे तुमच्या वतीने मंगल कार्यालय व्यवस्था करायला सांगितले आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे... याचसाठी आज आमची सह्याद्रीवर संध्याकाळी बैठक आहे