Devendra Fadnavis PC :पवारांचा पक्ष कमजोर होतो तेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होतात; फडणवीसांचा हल्लाबोल

Continues below advertisement

Devendra Fadnavis PC :पवारांचा पक्ष कमजोर होतो तेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होतात; फडणवीसांचा हल्लाबोल  नवी मुंबईत एअर पोर्ट होत असलं तरी पुरंदरला एअरपोर्ट होणार  मुंबईला तिसर-या एअर पोर्टची गरज  पालघरमध्ये वाढवण बंदर झालं त्या ठिकाणी एअर पोर्ट होणार  पुरंदरला एअरपोर्ट तयार करण्या बाबात काम सुरू  बारामती आम्ही जिंकतो आहे हे नक्की सांगतो  मला आणि गिरीष महाजनांना अटक करण्याचा प्रयत्न  त्यावेळी मी यासंदर्भातील सर्व पुरावे दिले होते  माझ्या अटकेसाठी एका पोलीस आयुक्ताला सांगण्यात आलं होतं  त्यासाठी माझ्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत चौकशी केली गेली  मात्र त्यांना काहीच भेटलं नाही  कांँग्रेसच आपल्या गुणांमुळे खाली गेलं  कारण त्यांनी त्यांच्या नेत्याला १७ वेळा लाँच केला  मात्र त्याचा काही फायदा झाला नाही  विरोधकांची एकच भुमिका मोदींना शिव्या घालण्याची  मोदीजींनी शरद पवारांना ऑफर दिली नाही तर सल्ला दिली  ज्या-ज्यावेळी शरद पवारांचा पक्ष कमजोर होतो त्या-त्यावेळी पवार काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि ज्यावेळी त्यांचा पक्ष मजबूत होता त्यावेळी ते काँग्रेसमधून बाहेर पडतात  पंकजा मुंडे आमच्या पक्षाच्या मोठ्या नेत्या आहे   त्या नक्की निवडणून येतील आणि केंद्रात मंत्री होतील 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram