Devendra Fadnavis : राष्ट्रीय सरकारबद्दल चर्चा करा, फडणवीसांची कोपरखळी आणि एकच हशा पिकला... Abp Maja
Continues below advertisement
सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, जयंत पाटील यांच्याबरोबर अनौपचारिक बोलत होते .. त्याचवेळी फडणवीस तिथं आले आणि त्यांनी स्थानिक चर्चा थांबवा, राष्ट्रीय सरकारबद्दल चर्चा करा अशी कोपरखळी मारली आणि एकच हशा पिकला
Continues below advertisement