Devendra Fadnavis : जहाल नक्षलवादी गिरीधरचं पत्नीसह आत्मसमर्पण,फडणवीसांच्या हस्ते साहित्य वाटप

Devendra Fadnavis On Gadchiroli : जहाल नक्षलवादी गिरीधरचं पत्नीसह आत्मसमर्पण
गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख मोओवादी समजले जातात त्यांनी आज आत्मसमर्पण केलं आहे  सी ६० जवांनांनी फक्त माओवाद्यांचा सामना केला नाहीतर सामजिक काम देखील केलं  आज पर्यंत आपण सांगायचो की गडचिरोली हे शेवटं टोक  मात्र आता महाराष्ट्र हा आपला पहिला जिल्हा अशी संकल्पना  माध्यमांनी खोट्या बातम्या परवू नये  पाणी पट्टीची ही वाढ महाविकास आघाडीच्यावेळी झाली आहे  त्यांनी केलीली वाढ स्थागित करण्यासंदर्भात पत्र पाठवलं आहे 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola