लॉकडाऊनपूर्वी इतर देशांनी जाहीर केल्याप्रमाणे पॅकेज जाहीर करा, फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांना आठवण
मुंबई : राज्यात परिस्थिती आणखी बिघडली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पहाता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल, त्यामुळे इच्छा नसताना निर्णय घ्यावा लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (गुरुवारी) तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला.
Tags :
Maharashtra News CM Uddhav Thackeray Mumbai Uddhav Thackeray Lockdown Latest News Lockdown In Maharashtra Maharashtra Lockdown