Devendra Fadnavis Speech Dahanu : शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हजार जमा करणार ,देवेंद्र फडणवीसांची घोषणा
माझ्या लाडक्या बहिणींनी आणि तितक्याच लाडक्या भावांनो आई भवानीच्या चरणी जोगवा , खाली आणू लाल बावटा आणि फडकऊ भगवा लोकसभेत डहाणू मध्ये थोडी कसर राहील आत्ता ती भरून काढू पालघर जिल्हा महायुती सरकारने बदलवला सर्वात सुंदर मुख्यालय पालघर जिल्ह्याला मिळालं वाढवण बंदर भूमिपूजन केलं,अनेक लोकांनी संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न केला,,आम्ही सर्वांना सोबत घेऊन विकास विकास करतो मच्छीमारां वर कोणताही परिणाम होणार नाही उलट आपण चांगल्या सोयी सुविधा देणार आहोत हा शब्द द्यायला मी आलो आहे 91 च नोटीफिकेशन मुळे डहाणू चां जीव गुदमरतो . आम्ही पर्यावरणाच्या विरोधात नाही . मात्र त्यामुळे विकास थांबला . आता डहाणू चां विकास करायचा . 50 टक्के काम झालं 50 टक्के सरकार येताच करणार वाढवण बंदर मुळे 10 लाख रोजगार भूमिपुत्रांना काम देणार आमचं पालघर नंबर वन कडे चाललाय . कोस्टल रोड सुद्धा जोडणार . जपान सरकारने 54 हजार कोटी दिले पालघर मद्ये एअर पोर्ट देखील तयार होणार पालघर कुपोषणा करता कुप्रसिद्ध मात्र आता चित्र बदलणार पर्यटनासाठी नव नवीन योजना आणतोय मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना शेतीचा दर्जा दिला . महायुती सरकारने शेतकऱ्यासाठी अनेक योजना आणल्या . आपल सरकार आलं तर 15 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार शेती पंप साठी बिल भरायची गरज नाही . सरकार भरणा करणार नवीन वीज पुरवठा कंपनी तयार केली आहे . 18 महिन्यात काम पूर्ण होईल . आणि शेतकऱ्यांना 365 दिवस वीज मिळणार सरकार आल्यावर पूर्ण कर्ज माफी करू लख पती दिली योजना आणली . महाराष्ट्रात 11 लाख लख पती दिदी योजवा . 50 लाख महिलांना लाख पदी दीदी करणार किती हुशार मुलगी असली तरी शिकवलं गेलं नाही मात्र आता त्यांच्या शिक्षणाचा खर्च मंत्रालयातील त्यांचा मामा करतील महिलांचा प्रवास वाढल्याने एस टी तोट्यात होती ती नफ्यात लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा हे सावत्र भाऊ हायकोर्टात गेले,,सख्खे भाऊ कोर्टात भांडले,ही योजना सुरूच राहील,1500 नाही तर 2100 रुपये मिळतील,,लाल बावटा निवडून आला तर योजना बंद करणाऱ्यांचे ऐकतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली तेव्हा काँग्रेस सह अनेकांनी आम्हाला वेड्यात काढलं त्यांच्या नाकावर टिच्चून अडीच कोटी महिलांना लाभ दिला . हे सावत्र भाऊ तुमची योजना बंद करू पाहत आहेत . योजने विरोधात कोर्टात गेले आम्ही कोर्टात भांडलो . कोर्टाने योजना सुरू ठेवण्याचे आदेश दिले सरकार आळ तर 2100 रुपये देऊ लाल बावटा वाले आले तर ही योजना बंद करण्यासाठी हात वर करणार..