अनिल देशमुखप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केलेली टिप्पणी योग्य, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
Continues below advertisement
नवी दिल्ली : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या दोन्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत. या याचिका फेटाळल्यामुळं देशमुखांना सुप्रीम कोर्टात कुठलाही दिलासा मिळालेला नाही. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे चौकशी सुरू राहणार आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळं अनिल देशमुख प्रकरणी CBI तपास कायम राहणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis BJP Supreme Court Anil Deshmukh CBI Ram Kadam Kapil Sibbal BJP Anil Deshmukh ResignJOIN US ON
Continues below advertisement