Devendra Fadnavis Raksha Bandhan : मेघदूत निवासस्थानी फडणवीसांना 25 मुस्लिम महिलांनी बांधली राखी
Continues below advertisement
आज रक्षाबंधन निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दरवर्षीप्रमाणं २५ मुस्लिम महिलांनी राखी बांधली. फडणवीस आधी मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री असताना देखील ते मुस्लिम समाजासाठी चांगलं काम करतायत अशी प्रतिक्रिया मुस्लिम महिलांनी व्यक्त केली.
Continues below advertisement