Devendra Fadnavis : फडणवीसांकडून आदित्य ठाकरेंचा उल्लेख 'उबाठाचे बाळराजे'

Devendra Fadnavis : फडणवीसांकडून आदित्य ठाकरेंचा उल्लेख 'उबाठाचे बाळराजे'

मुंबई कोस्टल रोड उद्घाटन समारंभावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रेयवादावरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख उबाठाचे बाळराजे असा केलाय. तर मागच्या काळात इतकी वसुली केली जात होती की कामं करणं मुश्किल झालं होतं असा टोलाही त्यांनी ठाकरेंवर लगावलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola