Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली भाजप कोअर कमिटीची बैठक

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. सागर बंगल्यावर आज सायंकाळी ७ वाजता तातडीची बैठक होणार आहे. राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी या बैठकीत चर्चा केली जाईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram