Devendra Fadnavis attacks MVA : देवेंद्र फडणवीसांची मविआ सरकारवर जोरदार टीका
Continues below advertisement
Devendra Fadnavis attacks MVA : कर्नाटकची सत्ता गमावल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात अधिक जोर लावायला सुरूवात केलीय. गुरुवारी पुण्यात भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी मविआ सरकारवर जोरदार टीका केली. सुप्रीम कोर्टाच्या निकालावरुन देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत ठाकरे गटाचा शिल्लक सेना असा उल्लेख केला... तर कर्नाटकातील पॅटर्न देशात चालणार नाही, असा दावाही त्यांनी केलाय. तसंच शरद पवारांच्या राजीनाम्यावरुनही फडणवीसांनी टोलेबाजी केलीय.
Continues below advertisement