DCM On Uddhav Thackeray : कल्याणमधील भाजपच्या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी शिंदे, फडणवीस, मोदी आणि अमित शाहांवर टीकेची झोड उठवली तर, तिसरीकडे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धारेवर धरलंय.. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे करण्यात आले.. एक ठाकरेंचा, आणि दुसरा शिंदेंचा...ठाकरेंचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात पार पडला तर शिंदेंचा मेळावा गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये पार पडला.. दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलंय.. याचबरोबर आरोप-प्रत्यारोपांनाही ऊत आला.. तर कल्याणमधील भाजपच्या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांनीही ठाकरेंवर हल्लाबोल केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola