Devendra Fadnavis : कांदा खरेदी केंद्र सुरु करुन खरेदी केंद्रही वाढवली जातील, फडणवीसांची ग्वाही
नाफेडच्या माध्यमातून आतापर्यंत १८ हजार क्विंटल कांद्याची खरेदी, बाजार समितीमध्ये लवकरच कांदा खरेदी केंद्र सुरु करुन खरेदी केंद्रही वाढवली जातील, उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही
Tags :
Market Committee Purchase Of Onion NAFED 18 Thousand Quintals Onion Purchase Center Purchase Center Deputy Chief Ministers Testimony In The Assembly