Devendra Fadnavis & Eknath Shinde Special Repot : जाहिरात वादावर पडदा पडला, फडणवीसांनी केला खुलासा

एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी चूक मान्य केली, असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर दुसऱ्याच दिवशी शिंदेंनी माझ्याशी संवाद साधला आणि आमच्या काही लोकांनी चूक केल्याचे शिंदेंनी सांगितले, असा खुलासा फडणवीसांनी केलाय. या जाहिरातीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्या दरी निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यावर आता फडणवीसांनी पडदा टाकलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola